१. खेळ सुरू करा’ या शब्दांवर क्लिक करा.
२. कुत्र्याला घराकडे नेण्यासाठी बाणांचा वापर करा
३. कुत्रा घरापर्यंत पोचला की तुम्हाला एक प्रश्न दिसेल.
४. प्रश्नाचे अचूक उत्तर तुमच्या गुणांमध्ये भर टाकेल आणि तुम्हाला खेळण्यासाठी 10 सेकंदांचा अतिरिक्त वेळ मिळेल.
५. खेळा आणि मजा करा.